Shree Lipi to Unicode Marathi

Shree Lipi to Unicode Marathi

Shree Lipi ➔ Unicode Marathi Converter

Shree Lipi ➔ Unicode

📖 वापरण्याची पद्धत (How to Use)

1. मजकूर पेस्ट करा: तुमच्या PageMaker किंवा इन-डिझाइन फाईलमधून ‘Shree Lipi’ मजकूर कॉपी करून डाव्या बॉक्समध्ये टाका.
2. कन्व्हर्ट करा: ‘Convert’ बटण दाबा. हे टूल आपोआप श्री-लिपीच्या मात्रा (उदा. ि, ी) युनिकोडमध्ये बदलेल.
3. मोबाईलवर वापरा: आलेला मजकूर थेट WhatsApp वर पाठवा किंवा सोशल मीडियावर वापरासाठी कॉपी करा.